Dahiwadi | आमदार जयकुमार गोरेंना तात्काळ अटक करा; दहिवडीत बोंबाबोंब आंदोलन | Sakal |
भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष व माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दलित व्यक्तीची फसवणूक करुन जमीन हडपल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी दलित समाजाने दहिवडी तहसिल कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढला.
व्हिडिओ : रुपेश कदम
#Sakal #BJP Satara #MLA #JaykumarGore #Dalit #Protest #Dahiwadi #Maharashtra #Marathinews #Marathilvenews